डोर्ली मर्डर मिस्ट्री: एक संशयीत ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: रविवाली रात्री शेतात जागली करण्यासाठी गेलेले शेतकरी विलास कर्नुजी गोहोकर यांचा दुस-या दिवशी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला होता. हा घातपात असावा असा संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा खून असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी एका संशयीताला अटक करण्यात आली आहे. तसेच या हत्येला पूर्व वैमनस्याची … Continue reading डोर्ली मर्डर मिस्ट्री: एक संशयीत ताब्यात