या विकेंडला अनुभवा ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा थरार

बहुगुणी डेस्क, वणी: दिग्दर्शक मोहित सूरीचा ‘एक व्हिलन’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील गाण्यांवरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. मोहित सूरीचा हा ‘व्हिलन’ तब्बल 8 वर्षांनंतर परतला आहे. यावेळी ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये मोहित सूरीने केवळ नवीन कथाच घेतली नाही तर स्टारकास्टही पूर्ण नवीन … Continue reading या विकेंडला अनुभवा ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा थरार