बांधकाम साईटवरील इंजिनियरच निघाला चोरटा, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: कुंपणच खेत खाण्याचा प्रकार नुकताच शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आला आहे. बांधकाम साईटवरील इंजिनियरच साईटवरील लोखंडी सळाख व इतर साहित्य चोरून त्याची विक्री करीत होता. या प्रकरणी 2 चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 10 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र चोरीचा मुख्य सूत्रधार बांधकाम साइट इंजिनियर चंचलेश सर्जेराव … Continue reading बांधकाम साईटवरील इंजिनियरच निघाला चोरटा, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त