अखेर वणीत शिंदे गटाची एन्ट्री, माजी पदाधिका-यांनी घेतली संजय राठोड यांची भेट

निकेश जिलठे, वणी: शहरातील शिवसेनेच्या काही माजी पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थक व बंडखोर आमदार संजय राठोड यांची भेट घेतली. त्यामुळे आता वणी शहरात शिवसेनेमध्ये शिंदे गटाच्या एन्ट्रीवर शिक्कामोर्तब मानले जात आहे. भेट घेणा-यांमध्ये माजी शहर प्रमुख राजू तुराणकर, माजी युवासेना पदाधिकारी ललित लांजेवार, मारेगाव येथील शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व अलिकडेच काँग्रेसमध्ये … Continue reading अखेर वणीत शिंदे गटाची एन्ट्री, माजी पदाधिका-यांनी घेतली संजय राठोड यांची भेट