नेरड येथील शेतक-याला मिळाला एटीएम विम्याचा लाभ

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील नेरड (पुरड) येथील शेतकरी दाम्पत्य गंगाधर सोनपित्तरे व सुनंदा सोनपित्तरे यांना बँकेच्या एटीएम विम्याचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या मुलाचे गेल्या वर्षी अपघाती निधन झाले होते. एटीएम विम्याबाबत त्यांना माहिती नव्हती. मात्र श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी याबाबत पाठपुरावा करून सोनपित्तरे दाम्पत्यास 2 लाखांचा विमा … Continue reading नेरड येथील शेतक-याला मिळाला एटीएम विम्याचा लाभ