मारेगाव तालुक्यात आज पुन्हा आत्महत्या, 5 दिवसात 4 आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील म्हैसदोडका, नरसाळा आणि दांडगाव नंतर आज पुन्हा शिवणी (धोबे) येथे एका शेतक-याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. हरिदास सूर्यभान टोणपे, वय अंदाजे 47 असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. आज मंगळवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांना रुग्णालयात भरती करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही … Continue reading मारेगाव तालुक्यात आज पुन्हा आत्महत्या, 5 दिवसात 4 आत्महत्या