आबड भवनला भीषण आग, फर्निचर्सचे दुकान जळून खाक

जितेंद्र कोठारी, वणी: आज दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शहरातील आबड भवन येथील फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फर्निचर दुकान जळून खाक झाले असून या आगीत दुकान मालकाचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग इतकी भीषण होती की चंद्रपूर जिल्ह्यातूनही अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी बोलवण्यात आल्या. … Continue reading आबड भवनला भीषण आग, फर्निचर्सचे दुकान जळून खाक