आता तुमच्या लहान बाळाची सर्व शॉपिंग एकाच छताखाली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: असं म्हणतात की ‘बच्चो की शॉपिंग बच्चो का खेल नही’. मात्र यावर आता वणीकरांसाठी एक सर्वोत्कृष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे. वणीमध्ये देशातील नामवंत फर्स्टक्राय.कॉमचे शोरूम नुकतेच सुरू झाले आहे. यवतमाळ रोडवरील शेवाळकर परिसर येथे हे शोरूम सुरू झाले असून इथे नवजात बाळाचे प्रॉ़डक्ट, बेबी प्रॉडक्ट, कपडे, खेळणे इत्यादींच्या वस्तूंचे ब्रॅन्डेड वस्तू उपलब्ध … Continue reading आता तुमच्या लहान बाळाची सर्व शॉपिंग एकाच छताखाली