2 किलोमीटरचा थरारक प्रवास… गर्भवती व वृद्धांसह 9 जण अडकले पुरात

जितेंद्र कोठारी, वणी: नवीन सावंगी येथे पुरात अडकलेल्या 9 जणांची बचाव पथकाने सुटका केली. यात एका गर्भवती महिलेसह तीन मुले व एक मुत्रपिंडाचा आजार असलेल्या वृद्धाचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सावंगी येथे निर्गुडा नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटला होता. त्यामुळे 9 लोक सावंगी व नवीन सावंगी गावात अडकले होते. बचाव करण्यात आल्यानंतर … Continue reading 2 किलोमीटरचा थरारक प्रवास… गर्भवती व वृद्धांसह 9 जण अडकले पुरात