पूर ओसरला… गावात फक्त चिखल, अनेक घरांचे नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या गावातील पुराचे पाणी ओसरले आहे. शिवाय पाटाळ्याच्या पुलाचे पाणी देखील ओसरले आहे. त्यामुळे चार दिवसानंतर आज पुलाचे दर्शन लोकांना झाले. मात्र पुरामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अद्यापही या मार्गावरून वाहतूक सुरू झालेली नाही. तर वणी-घुग्गुस मार्गावरील घुग्गुस जवळील पुलावर खड्डा पडल्याने या मार्गावरून अद्यापही अवजड वाहतूक बंद आहे. … Continue reading पूर ओसरला… गावात फक्त चिखल, अनेक घरांचे नुकसान