वणीत निघाला विद्यार्थी व पालकांचा भव्य मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील सुंदरनगर येथील वेकोलिची डीएव्ही या शाळेचे घुग्गुस येथे स्थलांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वणी परिसरातील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याविरोधात तालुक्यातील पालक संतप्त झाले आहेत. हा निर्णय तात्काळ बदलवून सदर शाळा भालर येथे स्थानांतरीत करण्यात यावी अशी विद्यार्थी व पालकांची मागणी आहे. आज बुधवारी दिनांक 24 ऑगस्ट … Continue reading वणीत निघाला विद्यार्थी व पालकांचा भव्य मोर्चा