शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: सायंकाळच्या वेळेस शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. सदर घटना सोमवारी दि. 9 मेला तालुक्यातील नवरगाव येथे घडली. गणेश अरुण हादवे (21) असे आरोपीचे नाव असून तो गावातीलच रहिवाशी आहे. नवरगाव येथील एक अल्पवयीन मुलगी सोमवारी नेहमीप्रमाणे शौचासाठी गावाबाहेर जात होती. त्यावेळी एका 21 वर्षीय युवकाने या मुलीचा वाईट उद्देशाने … Continue reading शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग