मुकुटबन येथील आरोग्य शिबिरात 50 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथे सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. या शिबिरात 50 पेक्षा अधिक रुग्णांनी आपली तपासणी केली. सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित धनराज चोरडीया यांच्यासह डॉ. मनोज बडोदेकर, डॉ. एस जमिल अहमद, डॉ. एस नदीम अहमद यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात प्रत्येक रुग्णांची बीपी, एसीजी व सुगर … Continue reading मुकुटबन येथील आरोग्य शिबिरात 50 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी