विद्यानिकेतनची साक्षी खाडे मारेगाव तालुक्यात प्रथम

मारेगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ७५.४५%

0

मारेगाव: जाहिर झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकालाची सरासरी घसरल्याने मारेगाव तालुक्याचा सरासरी टक्केवारी ७५.४५ असुन येथील विद्यानिकेतन ज्युनिअर काॅलेजची साक्षी मोहन खाडे तालुक्यातुन प्रथम आली तिला ८०.४६% गुण मिळाले.

मारेगाव तालुक्यातील बारावीचा निकालाची टक्केवारी, विद्यानिकेतन ज्युनिअर काॅलेज ९६.६६%, राष्ट्रीय सायंस ज्युनिअर काॅलेज मारेगाव ९३.६८%, भारत विद्यामंदिर कुंभा ८१.१५ %, आदर्श आर्ट मार्डी ७९.७७%, कला, वानिज्य ,सायंस महाविद्यालय मारेगाव ६९.८३%,  राष्ट्रीय हायर सेकन्डरी हिवरा नजरा ६४.४७%, जीवन विकास हटवांजरी ७२%, विवेकानंद ज्यू. काॅलेज मारेगाव ७३.७५%, संकेत ज्युनिअर आर्ट, काॅमर्स मारेगाव ५०%, नेताजी सुभाषचंद्र बोस म्हैसदोडका ६३.२८%, माध्यमिक उच्च आश्रम बोटोनी ८२.४३% लागला असुन ८१% च्या वर कोणत्याही विद्यार्थ्यांना गुण मिळाले नसून या वर्षीची मारेगाव तालुक्याची टक्केवारी घसरली अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.