पुराने घेतला शेकडो पशूधनाचा जीव, रात्रीत झाले होत्याचे नव्हते…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पुराने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेती तर पुराच्या पाण्याने खरवडली त्यामुळे शेतक-यांचे नुकसान तर झालेच सोबतच अनेक शेतक-यांच्या पशूधनाचाही या पुरात जीव गेला आहे. रामचंद्र कालेकर यांचे 12 पैकी 10 पशूधन व 40 पैकी 39 कोंबड्यांच्या मृत्यू पुरामुळे झाला आहे. एकीकडे शेती गेली तर दुसरीकडे पशूधनही गेले, सोबतच खते आणि अवजारेही … Continue reading पुराने घेतला शेकडो पशूधनाचा जीव, रात्रीत झाले होत्याचे नव्हते…