आयपीएल सट्टा अड्ड्यावर धाड, चार जणांना अटक, तिघे फरार

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत चिखलगाव येथे सुरू असलेल्या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा (बेटिंग) खेळणाऱ्या चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपींसह उतारा घेणारे तिघे फरार आहे. अटक करण्यात आलेली आरोपीच्या ताब्यातून रोख 88 हजार रुपयांसह 7 मोबाइल, 1 चारचाकी, 1 दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 8 लाख 48 हजार 515 रुपयांचा … Continue reading आयपीएल सट्टा अड्ड्यावर धाड, चार जणांना अटक, तिघे फरार