पाहिजेत: मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आर्किटेक्ट, सेक्युरिटी गार्ड, प्यून

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध व हजारों ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या वणी शाखेसाठी विविध कर्मचा-यांची आवश्यकता आहे. वणी शाखेत सध्या चार पदांसाठी एकूण 11 जागा असून यात मार्केटिंग एक्झेक्युटिव्ह साठी 3 पदे, सिव्हिल इंजिनिअर/ आर्किटेक्ट साठी 2 पदे, 4 सेक्युरिटी गार्ड व 4 चतुर्थ श्रेणी कर्मचारी तात्काळ भरणे आहे. मार्केटिंग … Continue reading पाहिजेत: मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आर्किटेक्ट, सेक्युरिटी गार्ड, प्यून