चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी

जितेंद्र कोठारी, वणी: शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी बेलोरा फाट्यावरून चंद्रपूर येथे घरी परत जाताना एका शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ला झाल्याच्या काही वेळातच घटनास्थळावरील काही लोकांनी पाठलाग करत हल्लेखोराला पकडले. मात्र या प्रकरणाचा मास्टरमाईंड आता समोर आला असून या शिक्षिकेचा पत्रकार असलेला पतीच या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचे समोर आले … Continue reading चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी