लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजसाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सर्वात जुनी इंग्लिश मीडियम स्कूल असलेल्या लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये सत्र 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नर्सरी ते वर्ग 12 वी (विज्ञान व आयटी) पर्यंत सरळ प्रवेश देणे सुरू आहे. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. प्रवेशासाठी जन्म दाखल्याची … Continue reading लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजसाठी प्रवेश सुरू