मजनूचा प्रेयसीवर जंगलात नेऊन अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी:  ते दोघेही एका लग्नात गेले होते… तिथे त्या दोघांची नजरा नजर होते… लग्न मंडपात व-हाडाच्या गर्दीतही दोघांचा डोळ्यातूनच संवाद सुरु होतो… अखेर तो हिम्मत करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो… तिही त्याला प्रतिसाद देते… पहिल्याच भेटीत ते एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर करतात… मात्र हे नंबर शेअर करणे त्या तरुणीला पुढे चांगलेच महागात पडणार … Continue reading मजनूचा प्रेयसीवर जंगलात नेऊन अत्याचार