सर्व शाखीय कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा 22 ला वणीत

वणी, नागपूर, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती व काटोल येथे या मेळाव्याची नोंदणी सुरू

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: सर्व शाखीय कुणबी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा 22 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत वरोरा रोडवरील श्री नंदेश्वर देवस्थान येथे होत आहे. या मेळाव्याचे नोंदणी शुल्क 100 रूपये आहे. सर्व शाखेय कुणबी समाज वणी, मनोमिलन डॉट कॉम, सर्व शाखेय कुणबी समाज नागपूर, माता अनसूया मॅरेज ब्युरो, योगायोग मॅरेज ब्युरो काटोल, जाधव कुणबी समाज, अखिल खेडुला कुणबी समाज भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील वधू-वर हजेरी लावतील.  वणी, नागपूर, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती व काटोल येथे या मेळाव्याची नोंदणी सुरू झाली आहे. वणीसाठी नांदेपेरा रोड येथे दत्तरामजी खाडे 7020768767, साईमंदिर चौक येथे राहुल एन्टरप्राईजेस 9823441696, अर्चना बोदाडकर 8275297233, नांदेपेरा रोड येथे अरुण वैद्य 7558671473, यवतमाळ रोड येथे गौरव इलेक्ट्रॉनिक्सचे अशोक खामनकर 9823454216, अशोक संपतराव चौधरी 9423625271, संजय पेचे 7020328769, वरोरा रोड येथे शिवाई प्रकाशनचे संजय गोडे 9518779129, गुलाबराव खुसपुरे 8275301866, विराणी टॉकीज रोड येथे श्रीराम स्पोर्टसचे राजेश पहापळे 7721905243, आंबेडकर चौक येथे अभय जनरल स्टोअर्सचे अभय पानघाटे 9881016916, चंद्रपूर येथे नागेश्वर गोरे 8888169565, भद्रावती येथे प्रवीण शिंदे 9850964277, 9689067500, वरोरा येथे प्रमोद वासेकर 9421985123, नागपूर येथे सीताबर्डी येथील झाशी राणी चौकात विदर्भ साहित्य संघाच्या संकुलस्थित मनोमिलन डॉट कॉम कार्यालयात 7020025404, 9637598516, 9673780477 नोंदणी करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.