मुलीच्या आत्महत्येपाठोपाठ वडिलांचाही विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न

भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या विरहात मानसिक तणावात जीवन जगत असलेल्या मार्डी येथील रोशनी आशिष झाडे या विधवा महिलेने 9 महिन्याच्या बाळासह गळफास घेतला होता. यात रोशनीचा मृत्यू झाला होता मात्र फास सैल झाल्याने चिमुकली यातून बचावली होती. दरम्यान मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दुपारी रोशनीचे वडील यांनी देखील विषारी द्रव्य प्राषन केले. त्यांच्यावर … Continue reading मुलीच्या आत्महत्येपाठोपाठ वडिलांचाही विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न