मुकुटबन येथे सोमवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथे सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे. सदर शिबिर हे सोमवारी दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 वाजता होणार आहे. सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित धनराज चोरडीया यांच्यासह डॉ. मनोज बडोदेकर, डॉ. एस जमिल अहमद, डॉ. एस नदीम अहमद हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. या … Continue reading मुकुटबन येथे सोमवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिर