प्रपोज करून शाळकरी मुलीची छेड

भास्कर राऊत, मारेगाव: 15 वर्षीय शाळकरी मुलीची एका मजनूने प्रपोज करत छेड काढली. रविवारी तालुक्यातील पांढरकवडा पिसगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी आज दिनांक 30 मार्च रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच आरोपी पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. रविवारी पीडिता ही दुपारी 2.30 वाजताच्या … Continue reading प्रपोज करून शाळकरी मुलीची छेड