महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या पश्चात  विरहात जीवन जगत असलेल्या एका महिलेने आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला, मात्र सुदैवाने फास सैल झाल्याने यात चिमुकली बचावली आहे. ही घटना मार्डी येथे आज सकाळी उघडकीस आली. रोशनी आशिष झाडे (वय अंदाजे 24) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. … Continue reading महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू