सरस्वती विद्यालयातील 3 विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती

0 327

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील 3 विद्यार्थिनी एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षा 2017-18 मध्ये यश संपादन केलंय. यात कु श्रेया विनोद खडसे हिला 94 गुण, कु स्वेता नामदेव खडसे 91, कु स्नेहा शुधोयन देठे हिला 69 मिळाले आहे.

या विद्यार्थींनींना संस्थेचे सचिव गणेश उदकवार, संचालक संकेत उदकवार मुख्याधिपिका ममता जोगी सह शालेय शिक्षक जीटावार, ढाले, पुनवटकर, कुमरे म्याडम यांचे मार्गदर्शन लाभले तर यमजलवार, चेलपेलवार, ताडशेट्टीवार, नागभीडकर, यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

750 X 422 PODDAR
Comments
Loading...