प्रेस वेलफेअर असोसिअशनच्या अध्यक्षपदी नरेंद्र वैरागड़े

0 214

बहुगुणी डेस्क, नागपूर: महाराष्ट प्रेस वेलफेअर असोसिअशन या पत्रकारांच्या संस्थेच्या अध्यक्षपदी नागपूर न्यूज़ सर्विसचे नरेंद्र वैरागड़े यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रेस वेल फेअर असोसिअशन ही एनजीओ असून माध्यम विषयक विविध उपक्रम राबवित असते .संस्थेची नुकतीच विशेष सभा आमदार निवास येथे झाली. त्यात वैरागड़े यांची निवड करण्यात आली.

तसेच सरचिटणीसपदी सविता कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रदीप आंबटकर तसेच कार्यकारी सदस्य म्हणून सुनीता जोशी, माधुरी पांडे, सुभाष गायकवाड आणि ज्ञानेश्वर पाटील यांची निवड या वेळी करण्यात आली.

mirchi
Comments
Loading...