नुपूर शर्माला तात्काळ अटक करण्याची मुस्लिम समाजाची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्मा हिला अटक करुन फाशी देण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. नुपूर शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज वणी शहरात शहर ए मदिना सोशल फाउंडेशन व मुस्लिम समाजातर्फे जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने ऐन वेळी परवानगी नाकारल्याने ही रॅली स्थागित … Continue reading नुपूर शर्माला तात्काळ अटक करण्याची मुस्लिम समाजाची मागणी