मारेगावमध्ये लाचखोर अधिकारी व लिपिकास रंगेहात अटक
भास्कर राऊत, मारेगाव: शेतीची मोजणी लवकर करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व लिपिकाला अँटी करप्शन ब्युरो अमरावती यांनी रंगेहात पकडले. लिपिक चंद्रकांत अविनाश पाटील व अधिकारी बबन सोयाम असे लाचखोर कर्मचा-यांचे नावे आहेत. या घटनेमुळे परिसरातील कार्यालयामध्ये दहशत पसरली असून इतर कार्यालयेही अलर्ट झाल्याचे दिसून येत आहे. प्राप्त … Continue reading मारेगावमध्ये लाचखोर अधिकारी व लिपिकास रंगेहात अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed