हृदयद्रावक: 8 व्या माळ्यावरील गॅलरीतून कोसळून वृद्धाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: पहाटे उठल्यानंतर फ्लॅटच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा गॅलरीतून कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. शहरातील शेवाळकर परिसरात हा अपघात झाला. प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर (69) असे मृतकाचे नाव आहे. या अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रभाकर हे वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते त्यांचा मुलगा, सुन, … Continue reading हृदयद्रावक: 8 व्या माळ्यावरील गॅलरीतून कोसळून वृद्धाचा मृत्यू