बँकेच्या स्थानांतरणाविरोधात राजूरवासीयांचे एक दिवशीय उपोषण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेचे स्थानांतर होणार असल्याच्या चर्चेने सध्या राजूरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. शाखेचे स्थानांतरण करू नये यासाठी गावातील महिलांनी व खातेदारांनी एक दिवशीय लाक्षणिय उपोषण केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात राजूर व परिसरातील खातेदार सहभागी झाले होते. अखेर शाखा व्यवस्थापकाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. राजूर येथे मोठ्या प्रमाणात … Continue reading बँकेच्या स्थानांतरणाविरोधात राजूरवासीयांचे एक दिवशीय उपोषण