‘परिवर्तन’साठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या फिरताहेत डोअर टू डोअर

बहुगुणी डेस्क, वणी : रंगनाथ स्वामी पतसंस्थेची निवडणुक अगदी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत उभे असलेले उमेदवार व कार्यकर्ता पूर्ण जोमाने प्रचार कामाला लागले आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे जय सहकार पॅनलला संस्थेतून हद्दपार करण्यासाठी परिवर्तन पॅनलचे उमेदवार व कार्यकर्ते सतत मतदारांच्या संपर्कात आहे. वणी विधानसभा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता … Continue reading ‘परिवर्तन’साठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या फिरताहेत डोअर टू डोअर