वणी-वरोरा मार्ग बंद, पाटाळ्याचा पूल पाण्याखाली
जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प नवरगाव, अप्पर वर्धा व लोअर वर्धा इ. धरणाचे पाणी पूर्ण भरल्याने नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वणी तालुक्यासह झरी आणि मारेगाव तालुक्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर धरणाचे पाणी सोडल्याने पाटाळ्याचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दुपारी 1 वाजेपासून वणी-वरोरा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या … Continue reading वणी-वरोरा मार्ग बंद, पाटाळ्याचा पूल पाण्याखाली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed