पीएम सन्मान निधी: केवायसी पूर्ण करा; अन्यथा लाभ विसरा…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही अद्याप त्याचे KYC केले नसेल, तर ते बुधवारी दिनांक 31 ऑगस्टच्या आत करा. म्हणजे आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे केवायसी अपडेट न केल्याने … Continue reading पीएम सन्मान निधी: केवायसी पूर्ण करा; अन्यथा लाभ विसरा…