मजुरांना चिरडणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्घुस महामार्गावर पुनवट गावाजवळ रस्त्याची डागडुजी करणाऱ्या 5 मजुरांना चिरडून ट्रक चालक पसार झाला होता. या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू तर दोन मजूर गंभीर जखमी झाले होते. तर एक मजूर किरकोळ जखमी झाला होता. अपघात झाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात ट्रक जप्त केला आहे. कोळशाची वाहतूक करणारा आरआयपीएल कम्पनीचा ट्रक (MH31 … Continue reading मजुरांना चिरडणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात