नांदेपेरा रोडवरील मटका जंत्रीवर यवतमाळ पोलीस पथकाची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी रात्री वणीतील नांदेपेरा रोड वरील एका ले आऊटमधल्या वास्तूतून चालणा-या मटका जंत्रीवर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 21 जणांना अटक करण्यात आली. या कार्यवाहीत साडे तेरा लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही यवतमाळ येथील सायबर सेल व पथकाद्वारे करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की वणीतील एक मटका … Continue reading नांदेपेरा रोडवरील मटका जंत्रीवर यवतमाळ पोलीस पथकाची धाड