भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: ड्युटीवरून दुचाकीने परत येणा-या एका तरुणाला राजूर रिंग रोडवर एका भरधाव ट्रकने चिरडले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विपीन खंडाळकर (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी दिनांक 16 जुलै रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे की विपीन खंडाळकर (30) हा तरुण निंबाळा येथील रहिवाशी होता. तो … Continue reading भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक, दुचाकीस्वार जागीच ठार