धक्कादायक…! दिवसाढवळ्या कुमारीकेला फरपटत नेऊन अत्याचार

भास्कर राऊत, मारेगाव: शेत शिवारात शौचास गेलेल्या  एका 17 वर्षीय कुमारीला दोन अज्ञात तरुणांनी फरपटत नेले व तिच्यावर अत्याचार केला. तालुक्यातील कुंभ्या जवळील एका शेतशिवारात दुपारी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून या दोन नराधमांचा शोध मारेगाव पोलीस घेत आहे. प्राप्त माहितीनुसार कुमारीका (17) ही दुपारी 12 वाजताच्या सुमारास कुंभा जवळील एका … Continue reading धक्कादायक…! दिवसाढवळ्या कुमारीकेला फरपटत नेऊन अत्याचार