तब्बल दोन लाखात पडले टरबूज… भामट्यांनी साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: शेती विकत घेतल्याने त्याचे बाकी असलेले पैसे देण्यासाठी दोन लाख रुपये बँकेतून काढले. उन्हाळा असल्याने त्यांनी मध्येच टरबूज खरेदी करण्यासाठी गाडी थांबवली व टरबूज विकत घेतले. मात्र दरम्यान भामट्यांनी डाव साधत त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवलेले 2 लाख रुपये लंपास केले. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता दरम्यान नगरपालिकेसमोर ही घटना घडली. दरम्यान दुचाकीजवळ … Continue reading तब्बल दोन लाखात पडले टरबूज… भामट्यांनी साधला डाव