वणी येथील रेती तस्करावर वरोरा ठाण्यात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: वर्धा नदीवरील करंजी रेती घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील रेती तस्करांवर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये वणी येथील एका रेती तस्कराचाही समावेश आहे. कारवाई करणाऱ्या महसूल पथकासोबत धक्काबुक्की व बळजबरीने मशिनी पळवून नेल्या प्रकरणी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. वरोरा पोलिसांचा एक पथक … Continue reading वणी येथील रेती तस्करावर वरोरा ठाण्यात गुन्हा दाखल