वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील महालक्ष्मी स्टडी सर्कलमध्ये प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध मेकअप व हेअर स्टायलिस्ट ज्योती खटले हे या शिबिराच्या प्रमुख ट्रेनर आहेत. सदर शिबिर हे 10 मे पासून सुरू होणार असून हे शिबिर 1 महिन्याचे आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे. हे … Continue reading वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप