ब्राह्मणी फाट्याजवळ तंबाखू तस्कराला अटक

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुगंधित तंबाखूसह 5 लाख 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई गुरुवार 19 मे रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास वणीतील ब्राह्मणी फाट्यावर करण्यात आली. या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाये. 19 मे रोजी सायंकाळी घुग्गुस कडून एका चारचाकी … Continue reading ब्राह्मणी फाट्याजवळ तंबाखू तस्कराला अटक