भंगाराला सोन्याचं भाव ! चोरट्यांचा निशाण्यावर बांधकाम साहित्य

जितेंद्र कोठारी, वणी : सध्या भंगाराला सोन्याचा भाव आला आहे. चढ्या भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून वणी परिसरात लोखंड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यानी आता आपला मोर्चा बांधकाम साहित्याकडे वळविला आहे. बांधकाम साईटवरून लोखंडी सळ्या, सैंटरिंग प्लेट्स, लोखंडी जॅक चोरी करून परिसरातील भंगार व्यावसायिकांना विकण्याचा सपाटा या चोरट्यानी सुरु केला … Continue reading भंगाराला सोन्याचं भाव ! चोरट्यांचा निशाण्यावर बांधकाम साहित्य