शिवसेना शहरप्रमुखपदी सुधीर थेरे यांची नियुक्ती

निकेश जिलठे, वणी: शिंदे गटाने शिवसेनेत पाडलेली उभी फुट व आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख पदी सुधीर थेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी तालुका अध्यक्ष गणपत लेडांगे यांना तालुका संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांचे खच्चीकरण करणे सुरू असल्याचा आरोप केला … Continue reading शिवसेना शहरप्रमुखपदी सुधीर थेरे यांची नियुक्ती