श्रीतेश कोरडे यांना नागपूर विद्यापीठाचे सुवर्णपदक

0 279

बहुगुणी डेस्क, वणी – येथील पंचायत समिती शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख राजेंद्र कोरडे यांचा मुलगा श्रीतेश हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून एम टेक ( कॅड / कॅम्प )या अभ्यासक्रमात नेत्रदीपक प्रगती करून प्रवीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला.

रा.तु.म.नागपूर विद्यापीठाने त्याला सुवर्णपदक देऊन गौरविले. यामुळे वणी परिसरातील नागरिकांनी त्याच्या चिकाटीला, व अथक परिश्रमाचे कौतुक केले. त्याने केलेल्या नेत्रदीपक प्रगतीने वाणीकरांची मान उंचविली. त्याच्या या कामगिरीसाठी सर्वत्र कौतुक होत आहे.

mirchi
Comments
Loading...