कुटुंबाचा आधार असलेल्या एकुलता एक मुलाची आत्महत्या
जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका अविवाहित तरूणांनी रविवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज मंगळवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आशीष सुरेश कातकडे (26) रा. चिखलगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आई वडिलांना एकुलता एक असलेल्या कर्त्याधर्त्या मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ … Continue reading कुटुंबाचा आधार असलेल्या एकुलता एक मुलाची आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed