लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: लाल सिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन या मोठ्या स्टार कास्ट असलेल्या व बिग बजेट सिनेमाला झोपवणारा थ्रिल आणि मिस्ट्रीने भरपूर असलेला कार्तिकेय 2 हा सिनेमा वणीत रिलिज होतोय. शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट पासून वणीतील सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी आणि लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. वणीत हिन्दी भाषेत हा … Continue reading लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज