मार्वलच्या जादूई दुनियेची करा सफर, थॉर – लव्ह ऍन्ड थंडर रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: भारतात सुपरहिरोंची सर्वाधिक क्रेज असेल तर ती मार्वल सिनेमॅटिक युनिवर्सच्या सुपरहिरोंची… हिच क्रेज बघता मार्वलची नवीन सुपरहिरो फिल्म थॉर – लव्ह ऍन्ड थंडर ही आज ऑल इंडिया रिलिज झाली आहे. सुजाता थिएटरच्या लक्झरी, फुल्ली एसी आणि डॉल्बी डिजिटल सराउंड साउंडसह ही मुव्हीचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या सिनेमात चौथ्यांदा थॉर एकटाच … Continue reading मार्वलच्या जादूई दुनियेची करा सफर, थॉर – लव्ह ऍन्ड थंडर रिलिज