रात्री जागलीसाठी गेलेल्या शेतक-याचा सकाळी आढळला मृतदेह

भास्कर राऊत, मारेगाव: रविवाली रात्री शेतात जागली करण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा आज सकाळी मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विलास कर्नूजी गोहोकर (वय 50) असे मृतकाचे नाव आहे. हा घातपात असावा असा संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मृतक विलास कर्नुजी गोहोकर यांच्याकडे सुमारे 4 एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमूग … Continue reading रात्री जागलीसाठी गेलेल्या शेतक-याचा सकाळी आढळला मृतदेह