गांधी चौकातील व्यावसायिकाचे हिरे-मोत्याचे दागिने लुटून ठगबाज पसार

जितेंद्र कोठारी, वणी: हिरे-मोत्यांचे दागिने विकत घेतो असे सांगून एका व्यावसायिकाला लाखोंनी लुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. विशेष म्हणजे दागिने घेतल्यानंतर या ठगांनी पैशाची बॅग असल्याचे सांगत चक्क मीठाची गोणी ठेवलेली बॅग व्यावसायिकाला दिली. भामट्यांनी अंदाजे 10 लाखांचे दागिने लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  सविस्तर वृत्त असे … Continue reading गांधी चौकातील व्यावसायिकाचे हिरे-मोत्याचे दागिने लुटून ठगबाज पसार